1 ते 100 मधील मूळ संख्या | Prime Number 1 to 100

1 ते 100 मधील मूळ संख्या

1 ते 100 मधील मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा गणित विषयातील खूप महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर आधारित निरनिराळे प्रश्न शालेय अभ्यासक्रमापासून ते निरनिराळ्या स्पर्धा परीक्षा पर्यंत विचारले जातात. अगदी पहिली दुसरीपासून होणाऱ्या स्पर्धा परीक्षा बरोबरच पाचवी स्कॉलरशिप परीक्षा, आठवी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, NMMS परीक्षा, महा टीईटी परीक्षा, त्याचबरोबर एमपीएससी यूपीएससी मार्फत घेतल्या … Read more

संतांची कामगिरी स्वाध्याय इयत्ता 4 थी | Santanchi Kamgiri

संतांची कामगिरी

संतांची कामगिरी : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी लोकांना दया, समता, बंधुता व न्याय इत्यादी गुणांची शिकवण दिली. इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील संतांची कामगिरी या पाठावर आधारित स्वाध्याय पाहण्या अगोदर या पाठातील काही संतांची माहिती पाहूयात. महाराष्ट्र मध्ये श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, … Read more

Scholarship Answer key 2024 | अंतरिम उत्तर सूची जाहीर

Scholarship Answer key

Scholarship Answer key 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवी करिता शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ही परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षेची अंतरिम म्हणजेच तात्पुरती उत्तर सूची संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये आपण अंतरिम उत्तर सूची म्हणजे काय? … Read more

vakprachar arth vakyat upyog Iवाक्प्रचार अर्थ व वाक्यात उपयोग

वाक्प्रचार, त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग             मराठी एक समृद्ध भाषा आहे. या भाषेला समृद्ध करणारे मराठी मध्ये अनेक अलंकार, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूहाबद्दल शब्द, भिन्न अर्थ असणारा एकच शब्द असे अनेक घटक समाविष्ट आहेत. भाषेचे सौंदर्य वाढवणारा वाक्प्रचार हा एक महत्त्वाचा घटक आहे. वाक्प्रचाराच्या माध्यमातून कमी शब्दांमध्ये मोठा अर्थ सांगणारी … Read more

Scholarship exam 2024 for class 5 and 8

Scholarship exam 2024

                    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्रातील निरनिराळ्या परीक्षांचा आयोजन केले जाते. यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा ही एक महत्त्वाची परीक्षा आहे. यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship exam 2024 इयत्ता पाचवी करिता व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी करिता घेतली जाते. या परीक्षेचे आयोजन … Read more

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर |Dr. babasaheb ambedkar bhashan

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर    डॉ.बाबासाहेब आंबेडकर              सुभेदार रामजी आंबेडकर आणि माता भीमाबाई यांचे १४ वे रत्न म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे नाव भिमराव असे ठेवण्यात आले.  त्यांचे पूर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे … Read more