प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय इयत्ता 4 थी

प्रतापगडावरील पराक्रम या पाठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये झालेल्या भेटी दरम्यान घडलेल्या घटनांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना प्रतापगडावरील पराक्रम या प्रसंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रतापगडाविषयी माहिती प्रतापगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला 1656 … Read more

मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय इयत्ता चौथी

मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय

प्र १. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ ) महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळ भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. ( मोरे , घोरपडे , भोसले ) आ ) बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती. ( विठोजी , शहाजी , शरीफजी ) इ ) निजामशाहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता. ( … Read more

माझं शाळेचं नक्की झालं स्वाध्याय 5 वी |Maz shalech nakki zal

माझं शाळेचं नक्की झालं

माझं शाळेचं नक्की झालं ! हा पाठ विमल मोरे यांनी लिहिलेला आहे. म्हणजेच या पाठाच्या लेखिका विमल मोरे आहे. लेखिकेने या पाठामध्ये आपल्या जीवनातील लहानपणीचा प्रसंग रेखाटलेला आहे. लेखिका आपल्या लहानपणी कोल्हापुरातील कळंब मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्यालगत असलेल्या झोपड्यांमध्ये राहत होत्या. सुरुवातीला त्यांनी झोपडपट्ट्यांमध्ये असणारे 18 विश्व दारिद्र्य यांचे वर्णन केलेले आहे. यामध्ये घराच्या असणाऱ्या भिंती, … Read more

प्रिय बाई स्वाध्याय | Priy bai swadhay iyatta pachavi

प्रिय बाई स्वाध्याय

प्रिय बाई स्वाध्याय: आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पत्र लेखन नाहीसे चालले आहे. प्रिय बाई या घटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पत्र लेखनाची ओळख करून देण्यात आली आहे. आज मोबाईलच्या वापरामुळे शासकीय पत्र ऐवजी इतर सर्व प्रकारची पत्रे जवळजवळ बंद झाली आहेत. पोस्ट कार्ड, अंतर्देशीय पत्र आजकाल पाहण्यासाठी दुर्मिळ होत चालली आहेत. प्रिय बाई या पाठांमध्ये उर्मिला माने … Read more

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज| Rashtrasanta tukadojimaharaj swadhay 5 vi

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

संत तुकडोजी महाराज भाषण महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी मानली जाते. अनेक थोर संतांनी महाराष्ट्राच्या या भूमी मध्ये जन्म घेतला आहे. त्यातीलच एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे होते. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव … Read more

मुंग्यांच्या जगात | Mungyanchya jagat swadhay iyatta 5 vi

मुंग्यांच्या जगात स्वाध्याय

मुंग्यांच्या जगात: मुंग्यांच्या जगात हा पाठ प्रकाश किसन नवाळे यांचा आहे. लेखकांनी या पाठात मुंग्यांच्या जीवनातील निरनिराळ्या कौशल्यांची माहिती दिली आहे. आपण आजूबाजूला अनेक प्रकारचे कीटक पाहतो. यामध्ये मुंगी हा कीटक आपल्याकडे सर्वत्र पाहावयास मिळतो. मुंग्यांच्या जगात या पाठांमध्ये मुंग्यांचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. कीटक वर्गातील मुंगी हा सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व … Read more

इतिहास म्हणजे काय स्वाध्याय 5 वी | Itihas mhanje kay swadhay

इतिहास म्हणजे काय स्वाध्याय 5 वी

विषय – परिसर अभ्यास : भाग २ इतिहास म्हणजे काय इयत्ता – पाचवी इतिहास म्हणजे काय या घटकामध्ये इतिहासाविषयी मुलभूत माहिती दिली आहे. ऐतिहासिक पुराव्यामध्ये समाविष्ठ बाबी सांगितल्या आहेत. प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. १) भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला ‘ इतिहास ‘ म्हणतात. ( पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास ) २) इतिहास … Read more

अति तिथं माती स्वाध्याय इयत्ता 5 वी

अति तिथं माती

अति तिथं माती हा द. म. मिरासदार लिखित एक विनोदी नाटक आहे. नाटकाची सुरुवात विक्रमादित्य महाराजांच्या दरबारातील प्रसंगाने होते. महाराजांची आगमन दरबारात होते. ते सिंहासनावर विराजमान होतात. आपल्या प्रधानजी जवळ राज्याची एकूण हाल विचारतात त्यातही विनोदी पद्धतीने प्रधानजी कडून उत्तरे दिली जातात. त्यानंतर दरबारात गवई आपले गाणे सादर करतात. गवई निघालेली गाणी महाराजांना खूप आवडते. … Read more

अश्मयुग दगडाची हत्यारे | Ashmyug dagadachi hatyare swadhay iyatta pachavi

इयत्ता पाचवीच्या पुस्तकामध्ये अश्मयुगाची ओळख करून देण्यासाठी अश्मयुग : दगडाची हत्यारे हा पाठ समाविष्ट केलेला आहे. या पाठांमध्ये प्रामुख्याने  दगडापासून बनवली जाणारी निरनिराळे हत्यारे, त्यांचे आकार यांची ओळख करून देण्यात आली आहे. अश्मयुगाला अश्मयुग हे नाव पडले कारण या काळात हत्यारामध्ये मोठ्या प्रामुख्याने दगडांच्या हत्यारे तयार करण्यात आली होती व त्यांचा वापर दैनंदिन व्यवहारात वाढलेला … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज भाषण

Chhatrapati Shivaji Maharaj

  Chhatrapati Shivaji Maharaj भाषण Chhatrapati Shivaji Maharaj भाषण           Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांच्या जन्मावेळीचे दिवस फार धावपळीचे होते. शहाजीराजे युद्धात गुंतले असताना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी १९ फेब्रुवारी  १६३० ला एका सुंदर बाळाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या … Read more