अभ्यास माझा ( https://www.abhyasmaza.in ) हा एक शैक्षणिक ब्लॉग आहे. या ब्लॉग वर आपल्याला अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणीसाठी योग्य मार्गदर्शन मिळेल. स्वाध्याय सोडवताना येणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये मराठी, गणित, English, परिसर अभ्यास , विज्ञान इत्यादी विषयांचे नमुना स्वाध्याय मिळतील. त्याचबरोबर स्वध्यायाशी संबंधित प्रश्नाची उत्तरे दिली जाणार आहेत.
स्वाध्यायाबरोबर नवीन शैक्षणिक घडामोडी, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, YCMOU शी संबंधित माहिती याशिवाय निरनिराळ्या स्पर्धा परीक्षा याविषयी आवश्यक ती सामग्री पुरवली जाईल. अशाप्रकारे विद्यार्थी व शिक्षक यांना उपयुक्त माहिती या ब्लॉगवर उपलब्ध असणार आहे,
About us
Name- अभ्यास माझा
Contact- abhyasmazasp@gmail.com