महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय इयत्ता आठवी

महाराष्ट्र राज्याची निर्मिती

महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय अभ्यासापुर्वी महाराष्ट्र राज्याची थोडक्यात माहिती घेऊया. महाराष्ट्र राज्याची माहिती (1) महाराष्ट्राची राजधानी – मुंबई उपराजधानी – नागपूर. (2) महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. (3)  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई आहे. याची उंची 𝟏𝟔𝟒𝟔 मी.असून ते  अहमदनगर जिल्ह्यात आहे. (4)   महाराष्ट्रातील सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा –पालघर (5)  महाराष्ट्रातील … Read more

राज्यशासन स्वाध्याय इयत्ता 8वी

राज्यशासन स्वाध्याय

राज्यशासन स्वाध्याय : भारताने राज्यकारभारासाठी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. यामध्ये दोन पातळ्यावर शासन संस्था कार्यरत असतात. राष्ट्रीय पातळीवर संघशासन तर प्रादेशिक पातळीवर राज्य शासन कार्य करत असते. भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रदेश आहे. महाराष्ट्रामध्ये राज्यातील विधिमंडळामध्ये दोन सभागृह आहेत. १) विधानसभा २) विधान परिषद. विधानसभेचे सदस्य हे प्रत्यक्ष … Read more

स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय इयत्ता 8 वी

स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही आपल्या देशामध्ये जवळपास 600 च्या वर संस्थाने होती. या संस्थानांना भारतात विलीन करून घेणे खूप गरजेचे होते. स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती या पठात काही संस्थानाची माहिती दिली आहे. काही लहान मोठी संस्था आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर भूमिकेमुळे भारतात विलीन झाली. मात्र काही संस्थांनी … Read more

समतेचा लढा स्वाध्याय इयत्ता आठवी | Samatecha Ladha swadhyay

समतेचा लढा स्वाध्याय इयत्ता आठवी

समतेचा लढा स्वाध्याय : आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्य लढा महत्त्वाचा होता. हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टींना ही विरोध होऊ लागला. स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्वही फार महत्वाचे आहे. त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित आदी समाज घटकांनी … Read more

भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय | Bhandyachya duniyet swadhyay

भांड्यांच्या दुनियेत

भांड्यांच्या दुनियेत: भांडी हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भांड्यांच्या दुनियेत या पाठांमध्ये दैनंदिन वापरामध्ये येणाऱ्या सर्व भांड्यांबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण निरनिराळ्या कामांसाठी या भांड्यांच्या दुनियेत वावरत असतो. आपल्या सर्व कामासाठी भांड्यांचा खूप उपयोग होतो. भांड्यांचा उपयोग आपण अन्न साठवणे, अन्न शिजवणे, अन्नाचे सेवन करणे, पाणी पिणे, पाण्याची … Read more

गचकअंधारी स्वाध्याय इयत्ता सातवी | Gachakandhari swadhyay

गचकअंधारी या पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर. अशोक मानकर हे ग्रामीण विनोदी कथा लेखक आहेत. गचकअंधारी हा पाठ त्यांच्या गचकअंधारी या कथा संग्रहातून घेतलेला आहे. पावसाच्या  तडाख्या पासून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाघ व बाजारात निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या घटनां लेखकाने विनोदी व मार्मिक शैलीतून मांडलेल्या आहेत. इयत्ता सातवीच्या बालभारती पुस्तकांमध्ये गचकअंधारी हा … Read more

पायथागोरसचा सिद्धांत |Pythagoras siddhant sarav sanch 49

पायथागोरसचा सिद्धांत

पायथागोरसचा सिद्धांत: पायथागोरस हे थोर ग्रीक गणितज्ञ होते. गणित विषयातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. काटकोन त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत अनेक देशातील लोकांना माहीत होता. मात्र त्या सिद्धांताची सिद्धता पायथागोरस ने प्रथम दिली म्हणून त्या सिद्धांताला पायथागोरसचे नाव देण्यात आले आहे. काटकोन त्रिकोणा संबंधीच्या या सिद्धांताला पायथागोरसचा सिद्धांत (Theorem of Pythagoras) असे म्हणतात. (Theorem of Pythagoras) … Read more