1 ते 100 मधील मूळ संख्या | Prime Number 1 to 100

1 ते 100 मधील मूळ संख्या

1 ते 100 मधील मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा गणित विषयातील खूप महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर आधारित निरनिराळे प्रश्न शालेय अभ्यासक्रमापासून ते निरनिराळ्या स्पर्धा परीक्षा पर्यंत विचारले जातात. अगदी पहिली दुसरीपासून होणाऱ्या स्पर्धा परीक्षा बरोबरच पाचवी स्कॉलरशिप परीक्षा, आठवी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, NMMS परीक्षा, महा टीईटी परीक्षा, त्याचबरोबर एमपीएससी यूपीएससी मार्फत घेतल्या … Read more

YCMOU Result 2024 मोबाईलमध्ये पहा फक्त 2 मिनिटात.

YCMOU Result 2024

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत मे जून 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल YCMOU Result 2024 विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. काही अभ्यासक्रमांचा निकाल सध्या प्रसिद्ध झाला असून काही अभ्यासक्रमांचा निकाल अजून प्रसिद्ध व्हावयाचा आहे. सदर निकाल आपण आपल्या फोनमध्ये पाहून डाऊनलोड करून घेऊ शकतो हा निकाल कसा पाहायचा याविषयीची माहिती आपण … Read more

MDM App Download in Maharashtra कसे करावे?

MDM App Download in Maharashtra

MDM App Download : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमितपणे मध्यान्ह भोजन दिले जाते. या दिलेल्या मध्यान्ह भोजनची नोंद ऑनलाईन पद्धतीने MDM पोर्टलवर केली जाते. त्यासाठी MDM App Download करून त्यावरून ही नोंदणी करता येते. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या MDM Portal वर सुद्धा ही माहिती भरता … Read more

छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध | Rajarshi Shahu Maharaj Bhashan

राजर्षी शाहू महाराज

कोल्हापूर संस्थानाचे लोकराजे, आरक्षणाचे जनक, दिनदुबळ्यांचे कैवारी, कुशल प्रशासक, राधानगरी धरणाचे निर्माते, थोर समाज सुधारक, शिक्षण प्रेमी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे होते. तर आईचे नाव … Read more

प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय इयत्ता 4 थी

प्रतापगडावरील पराक्रम या पाठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये झालेल्या भेटी दरम्यान घडलेल्या घटनांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना प्रतापगडावरील पराक्रम या प्रसंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रतापगडाविषयी माहिती प्रतापगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला 1656 … Read more

मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय इयत्ता चौथी

मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय

प्र १. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ ) महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळ भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. ( मोरे , घोरपडे , भोसले ) आ ) बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती. ( विठोजी , शहाजी , शरीफजी ) इ ) निजामशाहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता. ( … Read more

महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय इयत्ता आठवी

महाराष्ट्र राज्याची निर्मिती

महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय अभ्यासापुर्वी महाराष्ट्र राज्याची थोडक्यात माहिती घेऊया. महाराष्ट्र राज्याची माहिती (1) महाराष्ट्राची राजधानी – मुंबई उपराजधानी – नागपूर. (2) महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. (3)  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई आहे. याची उंची 𝟏𝟔𝟒𝟔 मी.असून ते  अहमदनगर जिल्ह्यात आहे. (4)   महाराष्ट्रातील सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा –पालघर (5)  महाराष्ट्रातील … Read more

YCMOU Home Assignment 2024 आता ऑनलाईन अपलोड करावे लागणार..

YCMOU Home Assignment 2024

YCMOU Home Assignment म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी असणारा गृहपाठ हा सर्व अभ्यासक्रमासाठी विद्यापीठा मर्फत दिला जातो. हे Home Assignment विद्यार्थ्यांनी स्व हस्ताक्षरात लिहून विद्यापीठाने सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास केंद्रावर जमा करावयाचे होते. सध्या विद्यापीठा मार्फत काही अभ्यासक्रमाच्या बाबतीत हे स्वाध्याय विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर जमा न करता ते ऑनलाईन अपलोड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. YCMOU Home Assignment ऑनलाइन … Read more

माझं शाळेचं नक्की झालं स्वाध्याय 5 वी |Maz shalech nakki zal

माझं शाळेचं नक्की झालं

माझं शाळेचं नक्की झालं ! हा पाठ विमल मोरे यांनी लिहिलेला आहे. म्हणजेच या पाठाच्या लेखिका विमल मोरे आहे. लेखिकेने या पाठामध्ये आपल्या जीवनातील लहानपणीचा प्रसंग रेखाटलेला आहे. लेखिका आपल्या लहानपणी कोल्हापुरातील कळंब मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्यालगत असलेल्या झोपड्यांमध्ये राहत होत्या. सुरुवातीला त्यांनी झोपडपट्ट्यांमध्ये असणारे 18 विश्व दारिद्र्य यांचे वर्णन केलेले आहे. यामध्ये घराच्या असणाऱ्या भिंती, … Read more

EVS 201 Book pdf फोनमध्ये असे करा डाऊनलोड! फक्त 2 मिनिटात.

EVS 201 book pdf

EVS 201 Book pdf : पर्यावरण शिक्षण हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल आणि मानवाचे निसर्गावर होत असलेले अतिक्रमण आणि त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी पर्यावरणविषयक जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून माननीय न्यायालयाने उच्च शिक्षणामध्ये पर्यावरण अभ्यास हा EVS हा विषय सक्तीचा केलेला आहे. सर्व विद्यापीठांमध्ये पर्यावरण … Read more