Skip to content

सहावी ते नववी

महाराष्ट्र राज्याची निर्मिती

महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय इयत्ता आठवी

  • by

महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय अभ्यासापुर्वी महाराष्ट्र राज्याची थोडक्यात माहिती घेऊया. महाराष्ट्र राज्याची माहिती (1) महाराष्ट्राची राजधानी – मुंबई उपराजधानी – नागपूर. (2) महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी.… Read More »महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय इयत्ता आठवी

राज्यशासन स्वाध्याय

राज्यशासन स्वाध्याय इयत्ता 8वी

  • by

राज्यशासन स्वाध्याय : भारताने राज्यकारभारासाठी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. यामध्ये दोन पातळ्यावर शासन संस्था कार्यरत असतात. राष्ट्रीय पातळीवर संघशासन तर प्रादेशिक पातळीवर राज्य शासन… Read More »राज्यशासन स्वाध्याय इयत्ता 8वी

स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय

स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय इयत्ता 8 वी

  • by

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही आपल्या देशामध्ये जवळपास 600 च्या वर संस्थाने होती. या संस्थानांना भारतात विलीन करून… Read More »स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय इयत्ता 8 वी

समतेचा लढा स्वाध्याय इयत्ता आठवी

समतेचा लढा स्वाध्याय इयत्ता आठवी | Samatecha Ladha swadhyay

समतेचा लढा स्वाध्याय : आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्य लढा महत्त्वाचा होता. हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या… Read More »समतेचा लढा स्वाध्याय इयत्ता आठवी | Samatecha Ladha swadhyay

भांड्यांच्या दुनियेत

भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय | Bhandyachya duniyet swadhyay

भांड्यांच्या दुनियेत: भांडी हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भांड्यांच्या दुनियेत या पाठांमध्ये दैनंदिन वापरामध्ये येणाऱ्या सर्व भांड्यांबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सकाळी उठल्यापासून ते… Read More »भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय | Bhandyachya duniyet swadhyay

गचकअंधारी स्वाध्याय इयत्ता सातवी | Gachakandhari swadhyay

  • by

गचकअंधारी या पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर. अशोक मानकर हे ग्रामीण विनोदी कथा लेखक आहेत. गचकअंधारी हा पाठ त्यांच्या गचकअंधारी या कथा संग्रहातून घेतलेला आहे.… Read More »गचकअंधारी स्वाध्याय इयत्ता सातवी | Gachakandhari swadhyay

पायथागोरसचा सिद्धांत

पायथागोरसचा सिद्धांत |Pythagoras siddhant sarav sanch 49

  • by

पायथागोरसचा सिद्धांत: पायथागोरस हे थोर ग्रीक गणितज्ञ होते. गणित विषयातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. काटकोन त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत अनेक देशातील लोकांना माहीत होता. मात्र… Read More »पायथागोरसचा सिद्धांत |Pythagoras siddhant sarav sanch 49