Skip to content

दुसरी ते पाचवी

मराठी, परिसर अभ्यास

शेरास सव्वाशेर स्वाध्याय

शेरास सव्वाशेर स्वाध्याय इयत्ता तिसरी

  • by

शेरास सव्वाशेर हा इयत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एक पाठ आहे. या पाठांमध्ये नाना काका आपल्या शेताच्या संरक्षणासाठी एक युक्ती करतात. त्यांची ही युक्ती शेतातील हुशार… Read More »शेरास सव्वाशेर स्वाध्याय इयत्ता तिसरी

आपल्या अवतीभवती स्वाध्याय

आपल्या अवतीभवती स्वाध्याय इयत्ता तिसरी

  • by

आपल्या अवतीभवती हा इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकातील पहिला घटक आहे. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना आपल्या सभोवतालीच्या परिसराचे निरीक्षण करण्याची सवय लागणे व आपल्या परिसरातील सजीव… Read More »आपल्या अवतीभवती स्वाध्याय इयत्ता तिसरी

ढोल स्वाध्याय

25. ढोल स्वाध्याय इयत्ता पाचवी| Dhol swadhay

  • by

ढोल स्वाध्याय : ढोल हा इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील संजय लोहकरे लिखित पाठ आहे. सातपुड्याच्या परिसरातील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेची माहिती या पाठात देण्यात आले आहे.… Read More »25. ढोल स्वाध्याय इयत्ता पाचवी| Dhol swadhay

शब्द साखळी

शब्द साखळी तयार करणे | शब्द गाडी तयार करा

  • by

शब्द साखळी : शब्द साखळी अथवा शब्द गाडी हा इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढावी, खेळाच्या माध्यमातून वाचन- लेखन व्हावे… Read More »शब्द साखळी तयार करणे | शब्द गाडी तयार करा

संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय

23. संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय इयत्ता ५ वी

  • by

संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय : इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास १ विषयाचा संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय अभ्यासणार आहोत. संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय प्र.१)… Read More »23. संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय इयत्ता ५ वी

आभाळमाया स्वाध्याय

21 आभाळमाया स्वाध्याय इयत्ता चौथी

  • by

आभाळमाया स्वाध्याय : आभाळमाया ही कविता विलास सिंदगीकर यांनी लिहिलेली आहे. कवितेमध्ये कवी कल्पनेतून पक्षी झाल्यानंतर, ढग झाल्यानंतर काय काय करणार आहे हे सांगत आहे.… Read More »21 आभाळमाया स्वाध्याय इयत्ता चौथी

कणभर तीळ स्वाध्याय

20. कणभर तीळ स्वाध्याय इयत्ता दुसरी

  • by

कणभर तीळ स्वाध्याय : कणभर तीळ ही कविता इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील आहे. या कवितेमध्ये वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा आणि तीळ यांची गंमत कवीने मांडली आहे. या… Read More »20. कणभर तीळ स्वाध्याय इयत्ता दुसरी

हे कोण गे आई स्वाध्याय

19. हे कोण गे आई स्वाध्याय इयत्ता चौथी

  • by

हे कोण गे आई स्वाध्याय : हे कोण गे आई ही कविता भा. रा. तांबे यांची इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील आहे. या कवितेमध्ये वाऱ्यामुळे होणाऱ्या निरनिराळ्या… Read More »19. हे कोण गे आई स्वाध्याय इयत्ता चौथी

जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय इयत्ता चौथी

जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय इयत्ता चौथी

  • by

जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय : जननायक बिरसा मुंडा हा इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. इंग्रजांनी… Read More »जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय इयत्ता चौथी

वाहतूक स्वाध्याय इयत्ता पाचवी

वाहतूक स्वाध्याय इयत्ता पाचवी | Vahatuk Prashn uttare 5 th

  • by

वाहतूक स्वाध्याय : वाहतूक हा इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास एक पाठ्यपुस्तकातील घटक आहे. वाहतुकीचे आपल्यावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम या पाठामध्ये मांडण्यात आले आहेत.… Read More »वाहतूक स्वाध्याय इयत्ता पाचवी | Vahatuk Prashn uttare 5 th